बुलढाणा: शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने संगम चौकात निदर्शने
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात उघडकीस येऊनही केंद्र सरकार बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देत आहे तसेच इतर मुद्दे घेऊन शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने 14 सप्टेंबर रोजी दुपारी बुलढाणा शहरातील संगम चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.