चंद्रपूर: चंद्रपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन प्रियदर्शनी सभागृह येथे
चंद्रपूर शहरांमध्ये होत असलेल्या नाट्योत्सवाचे आयोजन 19 20 व 21 सप्टेंबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृह या ठिकाणी आयोजन केले आहे. निशुल्क नाट्यप्रयोग असल्याने सर्वसामान्य नागरिकांना यांचा लाभ घेता येतील तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी या आदिवासी नाट्य उत्सवात सहभाग दर्शवून आस्वाद घ्यावा असे आवाहन 17 सप्टेंबर रोज बुधवार ला सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान आयोजकांनी केले