अंभोरा ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले, न्याय मिळत नसल्याने नातेवाईकांची पोलीस अधीक्षकांना तक्रार
Beed, Beed | Jul 23, 2025
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत एका गावातून एका १७वर्षीय अल्पवयीन मुलींला फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले...