अहमदपूर: अंधोरी शेतात नांगरणी करताना एकाला मारहाण तर दोघांना जीवे मारण्याची धमकी तिघांविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा दाखल
Ahmadpur, Latur | Jun 9, 2025
अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे शेतात नांगरत असताना आरोपींनी संगणमत करून लाथाबुक यांनी मारहाण करून डोक्यात लाकूड मारून...