Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

उदगीर: उदगीर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती पथनाट्य उदगीर सत्र न्यायालयात सादर

Udgir, Latur | Oct 31, 2025
उदगीर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्ती जनजागृती पथनाट्य उदगीर येथील सत्र न्यायालयात सादर करण्यात आले,मातृभूमी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी आजच्या तरुणांनी व नागरिकांनी दारू,गुटखा,तंबाखू, ड्रग्सच्या आहारी गेल्याचे आपण पाहतो,आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी व्यसनमुक्तीकडे वळले पाहिजे,असे या पथनाट्यातून विध्यार्थ्यांनी जनजागृती केली,यावेळी उदगीर सत्र न्यायालयाचे न्यायधीश,सत्र न्यायालयातील सर्व विधीज्ञ उपस्थित होते.

MORE NEWS