घनसावंगी: तालुक्यात दुधात हरितक्रांती करण्याची गरज माजी मंत्री राजेश टोपे
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झालेली असून याप्रसंगी घनसावंगी अंबड तालुक्यात दुधात हरित क्रांती करण्याची गरज असल्याचे मत घनसावंगी चे माजी आमदार तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलताना व्यक्त केले