हिंगणा: खडगाव येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत मालकी हक्काचे पट्टे वाटप
Hingna, Nagpur | Sep 19, 2025 हिंगणा मतदार संघातील खडगाव येथे "सेवा पंधरवाडा" अंतर्गत मालकी हक्काचे पट्टे वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी हनुमान मंदिर (टेकडी) खडगाव मंदिराला तिर्थक्षेत्र "ब" दर्जा प्राप्त करून 5 कोटी निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला.याबद्दल केलेल्या स्वागतबाबत सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नागपूर(ग्रामीण) वंदना सवरंगपते,तहसीलदार कल्याण डहाट, सरपंच देवराव कडू, भीमराव कडू, नरेश चरडे,प्रमोद राऊत, आनंदबाबू कदम, नानाजी ठाकरे, सुजित नितनवरे,गजानन रामेकर,आदी उपस्थित होते.