अहमदनगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी एकही उमेदवारीचा उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही भारतीय जनता पार्टीने उमेदवारी निश्चित झालेली जाहीर केली नसते तरी ज्यांना ज्यांनामुळे तरी मिळणार आहे त्यांना प्रत्यक्ष वरिष्ठाकडून होकार असल्याची चर्चा आहे तीच परिस्थिती महाविकास आघाडीकडे दिसून येत आहे तर महायुतीचे मित्र पक्ष हे सुद्धा प्रचारासाठी कामाला लागले आहे मागील तीन दिवसापासून प्रचार करताना दिसून