पुणे शहर: देवा आमच्या "आण्णाला" माफ कर...! कात्रज मध्ये ठाकरे गटनेते वसंत मोरेंचं अनोखे आंदोलन
Pune City, Pune | Oct 22, 2025 पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केलं. यावेळी वसंत मोरे यांनी एक फ्लेक्स घेऊन त्यावर "देवा आता तूच आमच्या अण्णाला माफ कर" असे लिहित आंदोलन केले.