खापरखेडा शहरात बेकायदेशीर मद्य सेवन व विनापरवाना धारवड्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगाळला आहे दहेगाव रोड परिसरातील सप्तशृंगी मंदिराजवळ सुरू असलेल्या एका हॉटेलमध्ये सरदारपणे ग्राहकांना दारू पिण्याची मुभा दिली जात असल्याची माहिती समोर येताच खापरखेडा पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत हॉटेल मालकासह दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही 11 जानेवारी रोजी करण्यात आली