आर्णी: अरुणावती धरणाचे 11 दरवाजे 75 सेमी ने उघडले; अरुणावती नदीला आले पूर
Arni, Yavatmal | Sep 27, 2025 आज दिनांक 27 सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान अरुणावती प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अरुणावती धरणाचे 11 दरवाजे 75 सेमी ने उघडण्यात आले आहे त्यामुळे आर्मी शहरात अरुणावती नदीला पूर आले असून आर्मी शहरातील मोमीनपुरा शास्त्रीनगर प्रकाश नगर यासह इतर भागात व मेन लाईन मध्ये पुराचे पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे