जुन्नर: जुन्नर डीजे अपघात प्रकरण, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Junnar, Pune | Sep 16, 2025 जुन्नर येथे वाढदिवसाच्या मिरवणुकीदरम्यान डीजे गाडीच्या धडकेमुळे एका युवकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. दरम्यान आता या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.