नेवासा: नेवासा शहरात महंत भास्करगिरी महाराजांचे उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना
नेवासा येथे महंत भास्करगिरी महाराजांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात संपन्न झाली यावेळी शहरासह तालुक्यातील हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.