हिंगोली: नरसी नामदेव येथील तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनासंदर्भात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद संपन्न
Hingoli, Hingoli | Sep 7, 2025
हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नरसी येथे होणाऱ्या तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन संदर्भात...