चिमूर: शासन पुस्तके चा सखोल अभ्यास करून ओबीसी समाजात जागृती निर्माण करा सचिन राजूरकर
चिमूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून त्या मोहिमेतील पहिले ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण चिमूर येथे यशस्वीपणे पार पडलेत हे प्रशिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्था सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते सदर या प्रशिक्षणाची माहिती 4 नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाले.