आरमोरी: वाघाचे हल्ल्यात ठार झालेल्या सुवर्ण नगर येथे महिलेच्या घरी जाऊन खासदार किरसाण यांनी केले सांत्वन
खासदार डॉक्टर नामदेव किर सान यांनी तालुक्यातील सुवर्ण नगर येथील मोहटोर संकलन करण्याकरिता गेलेल्या मीराबाई कोवे महिलावर वाघाने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटना घडली या घटनेची माहिती मिळताच किरसाण यांनी सात जून रोजी सकाळी दहा वाजता महिलेच्या घरी जाऊन भेट दिली तसेच त्यांच्या परिवारांचे सांत्वन केले यावेळी गावकऱ्यांनी अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी किरसाण यांच्याकडे केले.