परभणी: ताडपांगरी शिवारात एकाची गळफास घेऊन आत्महत्या
परभणी तालुक्यातील ताडपांगरी येथे अंगणवाडीच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 5 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास उघडी झाली सहा ऑक्टोबरच्या बाराच्या सुमारास दैठणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे