जालना: दि.१०/०३/२०२६ १० मार्च रोजी दरवर्षी गर्भधारणेतील मधुमेह जागरूकता दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या अनुषंगाने गर्भावस्थेतील मधुमेहाबाबत जनजागृती केली जाते. चला जाणून घ्या गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजे काय ? त्याचे महत्त्व , उद्भवणारे धोके, तपासणी, व्यवस्थापन, काय खाऊ नये याबाबत सविस्तर माहिती.