रोझोदा या गावातील रहिवाशी उज्वला राजेंद्र सरोदे वय ३१ ही विवाहिता आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून सावदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.