आज गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता कळमेश्वर शहरातील वाहत्या नाल्यात एक इसम पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व इसमाला बाहेर काढण्यात आले यामध्ये इसमाला दुखापत झाली. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले