एटापल्ली: सांस्कृतिक भवन गोटूल परिसर येथे नगरपंचायत तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
पाच जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता येतील सांस्कृतिक भवन गोठुल परिसरात नगरपंचायत तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी दिपीयंती निजाम पेंदाम नगराध्यक्षा प्रणय तांबे मुख्याधिकारी तसेच नगरसेवक नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.