यवतमाळ: "काळा पैसा वचनातच,शेतकरी कर्जबाजारीच – संविधान चौक येथे काँग्रेसकडून मोदींच्या जन्मदिवशी प्रतीकात्मक गांधीगिरी आंदोलन"
यवतमाळ शहरातील संविधान चौकात आज दिनांक १७ सप्टेंबर (बुधवार) रोजी सायंकाळी ७:३० वाजता यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे वेगळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले. मोदींनी आतापर्यंत देशाला दिलेल्या भूलथापा तरुणांना रोजगाराचे आश्वासन, परदेशातील काळा पैसा परत आणण्याची घोषणा, महाराष्ट्रातील