भंडारा तालुक्यातील पिपरी पुनर्वसन येथील धर्मेंद्र गंगाराम वाढई (३०) या तरुणाचा अति प्रमाणात मद्यप्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धर्मेंद्र याला मागील काही वर्षांपासून दारूचे व्यसन होते; त्यातच प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८:५५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी....