गोंदिया: सुभाष चौक येथे युवकाला विटेने मारून केले जखमी तरुणाकडून विटेने हल्ला,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कटंगीकला येथील सुभाष चौक परिसरात तरुणाने युवकाला विटेने मारून जखमी केल्याची घटना बुधवारी (दि.५) सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान घडली.विनोद बाबुलाल नेवारे (४०, रा.सुभाष चौक, कटंगीकला) हा युवक आपल्या घरासमोरील पडवीत बसून मोबाइलवर बोलत असताना आरोपी चेतन गणेश गायधने (२१, रा.सुभाष चौक, कटंगीकला) हा वीट हातात घेऊन तेथे आला आणि काहीही न बोलता थेट विनोदच्या कपाळावर वीट मार