गडचिरोली: मनुष्यबळ पुरवठा करणा-या कंपन्यांकडून कामगाराचे शोषण,कामगारांचा आरोप, जिल्हा सल्य चिकित्सकांना निवेदन
Gadchiroli, Gadchiroli | Sep 1, 2025
किमान वेतन कामगार कायद्याची पायमल्ली करून हुकूमशाही पध्दतीने कामगारांची सर्रास पिळवणूक सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीचे...