नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काल पहिल्या दिवशी तळेगाव येथील 300 खाटा च्या रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या रुग्णालय करिता आमदार सुमित वानखडे यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे 155 कोटी 83 लाख 92 हजाराच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे याबद्दल आमदार सुमित वानखडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांचे आभार मानलेआहे