सिल्लोड: ट्रक छोटा हत्ती टेम्पोचा अपघात दोघे ठार पिंपरी फाटा येथील अपघात
आज दिनांक 13 ऑक्टोबर दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड भोकरदन रस्त्यावरील पिंपरी फाटा येथे ट्रक छोटा हत्ती टेम्पो यामध्ये भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या तपास पोलीस करीत आहे