फिर्यादी अझहरउल्ला खान यांच्या तक्रारीनुसार 25 ऑक्टोबरला सात वाजताच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ शोएब खान रियाज खान हा त्याच्या दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच 14 केजे 4289 या क्रमांकाच्या वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून शोएब खान यांच्या दुचाकीला धडक देऊन अपघात केल्याने शोएब खान गंभीर जखमी होऊन उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी 29 ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास दारव्हा पोलिसात दिलेल्या तक्रारी...