आर्णी: देवगाव येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Arni, Yavatmal | Oct 12, 2025 कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील देवगाव येथे घडली असून,किसन हरी देवकर वय ४५ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकारणी मिळालेल्या माहितीनुसार,आर्णी तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी किसन हरी देवकर यांच्याकडे देवगाव शेत शिवारात १ हे.२३ आर शेती आहे.यामध्ये मृतकाच्या आई सह ५ वारस आहे.दरम्यान यावर्षी सर्वांच्या सहमतीने संपूर्ण शेती मृतक किसन देवकर यांनी वाहिली होती.मात्र यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे,शेतातील पिकांचे मो