कर्जत: महावितरण कडून वीज ग्राहकांची फसवणूक..
ग्राहकांना न विचारता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने वीज ग्राहक संतप्त..
Karjat, Raigad | Aug 6, 2025
कर्जत तालुक्यात वीज ग्राहक संघर्ष समिती कडून स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला जात आहे.मात्र तरीदेखील कोणत्याही वीज अनेक...