जळगाव: शिवतीर्थ मैदान येथे संभाजी ब्रिगेड तर्फे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक
Jalgaon, Jalgaon | Jul 15, 2025
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर प्राण घातक हल्ला केला असून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न झाला...