हिंगणा मतदार संघातील टाकळघाट येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर देवस्थान तर्फे आयोजित भागवत कार्यक्रमात आमदार समीर मेघे उपस्थित झाले. श्री विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तिचे दर्शन करून आशीर्वाद मागितला. मंदिर व्यवस्थापन कडून प्रेमाने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी आतिश उमरे, हरिश्चंद्र अवचट, नाना शिंगारे, बाबाराव अवचट, राजू बाजाईत, किशोर गंधारे, चंदू कावळे, अभय डबुरकर, वेदांत वासाड, विमलताई मोहितकर, सागर मोहितकर आदी प्रमुख उपस्थित होते.