दिनांक 27 जानेवारी रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू विदेशी दारू मोहा फुल दारू असा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे