रिसोड: पिंपरी सरहद येथे पुराच्या पाण्यात ट्रक पलटी चालकाचा मृत्यू शिरपूर पोलिसांनी मृतदेह वाशीम येथे पाठवले
Risod, Washim | Jul 23, 2025
रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद येथे 23 जुलै मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले पुलाच्या वरून...