जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या 62 गटांमध्ये पाणी 10 नगरपरिषदांमध्ये लवकरच निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे.जिल्हा परिषदेच्या 31 गटात निवडणुकीनंतर महिलाराज येणार आहे. तर नगरपरिषदांची अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वीच प्रमुख पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू असून ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा सूर प्रमुख पक्षामधून उठत आहे...