नशा करण्यासाठी पशी न दिल्याने एकाने दोन जणांवरती चाकू हल्ला पोलिसांनी आरोपीची टीव्ही सेंटर परिसरात काढली दिंड
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट नऊ वाजता शहरातील सिडको पोलिसांनी आरोपी हर्षल मुळे याची टीव्ही सेंटर परिसरात हातात हातकड्या बांधून...