आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विना कपड्याचे फिरले तर चांगले दिसेल का हर्षवर्धन जाधव
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 10, 2025
छत्रपती संभाजीनगर : आपले पंतप्रधानांनी मुख्यमंत्रीचा विना कपड्याचे फिरले तर ते बर दिसेल का. मला त्यादिवशी बोलू द्यायला हवं होतं. आपण चांगल्या भारत दिसत राहतो या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र आहे असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.
आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विना कपड्याचे फिरले तर चांगले दिसेल का हर्षवर्धन जाधव - Chhatrapati Sambhajinagar News