आष्टी: तळेगाव आठवडी बाजार परिसरात सट्टा पट्टीचे आकडे घेताना युवक पोलिसांच्या ताब्यात.. मजुका नुसार गुन्हा दाखल
Ashti, Wardha | Oct 1, 2025 तळेगाव येथील आठवडी बाजारात सट्टापट्टीचे आकडे घेताना तळेगाव पोलिसांनी 22 वर्षे युवकाला दिनांक 30 तारखेला पाच ते साडेपाच च्या दरम्यान ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिली.. श्रीकांत राजेंद्र काकडे व 22 वर्षे राहणार तळेगाव श्यामजीपंत तालुका आष्टी जिल्हा वर्धा असे या युवकाचे नाव आहे