गंगापूर गोदावरीत पडलेल्या युवकाचा थरार गणेश विसर्जनादरम्यान पाय घसरून पडला युवक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज दिनांक 7 सप्टेंबर सकाळी नऊ वाजता गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे गणेश विसर्जना मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली...