आज दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्याने जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांची स्वीकृत सदस्य म्हणून सिद्धिविनायक मुळे आणि अर्जुन गेई यांची निवड करण्यात आली आता सभापती उपसभापती महिला बालकल्याण समिती बांधकाम सभापती पाणीपुरवठा सभापती स्वच्छता सभापतीसाठी आज नामनिर्क्ष पत्रे दाखल करण्यात आली यामध्ये स्थायी समितीचे अशोक पांगाळकर महिला बालकल्याण सभापती सध्या सजय देठे स्वच्छता सभापती