डॉ प्रल्हाद वांबळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय साकुर यांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
2k views | Ahmednagar, Maharashtra | Sep 3, 2025
जाणीव फाउंडेशन यांच्यावतीने आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे राज्यस्तरीय धन्वंतरी गौरव पुरस्कार 2025 लोकनेते आदरणीय बाळासाहेब...