यवतमाळ: एकविरा हॉटेल च्या समोर हनुमान मंदिराच्या बाजूला आढळला एका अज्ञात इसमाचा मृतदेह,संपर्क साधण्याचे लोहारा पोलिसांचे आवाहन
यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवरील एकविरा हॉटेलच्या समोर हनुमान मंदिराच्या बाजूला फुटपात जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना मिळाला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.व तो मृतदेह वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथे पाठविण्यात आला....