मनमाड शहरातील गुरुद्वारा गुपत्सर साहेब येथे दरवर्षी डिसेंबरमध्ये सालाना जोड मेला चे आयोजन केले जाते यानिमित्त शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येते यामध्ये पंच प्यारे तसेच राज्यातील मोठ्या संख्येतील शीख बांधव या शोभा यात्रेमध्ये सहभागी होतात याचे आयोजन मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजीत सिंग यांनी केले होते