पिकांवर फवारणी करीत असताना त्याचा नाका तोंडात विषारी औषध गेल्याने तालुक्यातील भोकरबारी येथील तरुण शेतकऱ्याला विषबाधा झाली होती. उपचारादरम्यान रविवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.