आज रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक श्री आशिष सिंग ठाकूर प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केळवद यांनी खैरी ढालगाव येथे पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड यांनी तिरंगी येथील ग्रामस्थांना सायबर सुरक्षा बाबत माहिती देऊन जनजागृती केली सदरचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता घेण्यात आला याला ग्रामस्थांनी हजेरी लावली