नंदुरबार: हैदराबाद गॅझेटनुसार कुठल्याही समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये, आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Nandurbar, Nandurbar | Sep 11, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज दुपारी निवेदन सादर करण्यात आले आहे. हैदराबाद...