अकोला: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद’ नावाची योजना अस्तित्वात नाही, महिला व बालविकास विभागाचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण
Akola, Akola | Jul 25, 2025
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ बाबत स्पष्टीकरण देताना जिल्हा महिला व बालविकास...