Public App Logo
परभणी :दिं१५.९.२५ता.आ.अ. कार्यालय पूर्णा येथे #स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ पाटील सर यांनी आ. कर्मचारी यांची मीटिंग घेऊन व सर्व महिलांचे आरोग्य तपासणी अभियान कृती आराखडा निश्चित करून मार्गदर्शन केले. - Parbhani News