अकोट: शहरात ब्रेक के बाद पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम; हिवरखेड रोड मार्गावरील अतिक्रमण हटवले मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर
Akot, Akola | Aug 6, 2025
शहरात ब्रेक के बाद पुन्हा आज बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.दुपारी ३ वाजता नंतर नगरपालिका...