चाकण एसटी स्टँड जवळ खाडे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जवळ सुरू असलेले एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतला आहे सदरची कारवाई दक्षिण चाकण पोलिसांनी केले आहे याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई नितेश मोहन यादव यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे.